शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"तिने" अखेर प्रियकराचा लग्नाचा मांडव दिला पेटवून

By admin | Updated: May 20, 2017 09:45 IST

प्रेमात विश्वासघात करुन प्रियकर दुस-या तरुणीबरोबर विवाहबद्ध होत असल्याने संतप्त झालेल्या प्रेयसीने प्रियकराचा लग्नाचा मांडव पेटवून दिल्याची घटना पुण्यात कात्रजमध्ये घडली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 20 - प्रेमात विश्वासघात करुन प्रियकर दुस-या तरुणीबरोबर विवाहबद्ध होत असल्याने संतप्त झालेल्या प्रेयसीने प्रियकराचा लग्नाचा मांडव पेटवून दिल्याची घटना पुण्यात कात्रजमध्ये घडली आहे. आरोपी तरुणीने रविवारी प्रियकराची दुचाकीही जाळली होती. 33 वर्षीय प्रियकराने त्याची दुचाकी जाळल्याची तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरु असतानाच त्याने कोणीतरी लग्नाचा मांडव जाळल्याची तक्रार दाखल केली. 
 
लग्नाला एकदिवस उरला असताना मांडव जाळण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना खब-याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर दत्तनगर येथून आरोपी तरुणीला अटक केली. चौकशीमध्ये तिने आपणच दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. तिला 20 मे पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आपले सहावर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होते. त्याने लग्न करण्याचा शब्दही दिला होता. पण त्याने कुठलेही स्पष्टीकरण न देता दुस-या तरुणीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 
 
जेव्हा त्याने मला त्याच्या लग्नाचे निमंत्रण दिले तेव्हा मला संताप अनावर झाला. तिने नवरी मुलीच्या घरी जाऊन नव-या मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. पण त्याने काहीही फरक पडला नाही. लग्न मोडले नाही. त्यामुळे अखेर तिने लग्नाचा मंडपच पेटवून दिला.