शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकातून वगळणार शारापोव्हाचा धडा

By admin | Updated: July 29, 2016 20:27 IST

मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखर गाठणारी रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हा हिच्याकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात शारापोव्हाचा धडा आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी : मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखर गाठणारी रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हा हिच्याकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात शारापोव्हाचा धडा आहे. आता हा धडा वगळण्याचा निर्णय गोवा शालान्त मंडळाने घेतला आहे. त्यामुळे गोव्याच्या विद्यार्थ्यांना शारापोव्हाच्या प्रेरणेची गरज नाही, असे दिसत आहे. डोपिंग (उत्तेजक द्रव्य सेवन) प्रकरणात अडकल्यामुळे शारापोव्हाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्याचा परिणाम भारताच्या विविध भागात होत आहे. शारापोव्हाच्या जीवनावर आधारित एक धडा गोव्याच्या नववीतील पुस्तकात समाविष्ट करण्यात आला होता.

ज्यात शारापोव्हाच्या यशाची गाथा सांगण्यात आली होती. मात्र, ती डोपिंगमध्ये अडकल्यानंतर तिचा धडा पुस्तकातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत याच वर्षी शारापोव्हाने उत्तेजक द्रव्य सेवन केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तिला बंदीचा सामना करावा लागत आहे.

काहींच्या मते, गोवा माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षा मंडळाने (जीबीएसएचएसई) हा धडा इंग्रजी पाठ्यपुस्तकातून वगळण्यात यावा, ही मागणी बोर्डाने सुद्ध मान्य केली असून हा धडा वगळण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वेळा ग्रॅण्डस्लॅम विजेत्या मारियावर ह्यरिच फॉर द टॉपह्ण हा धडा २००६-०७ मध्ये गोव्याच्या इयत्ता ९ वीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला होता. आता त्याचा गोव्यातील शिक्षक संघांनी विरोध केला आहे.

विरोधानंतर जीबीएसएचएसईने एक सर्क्युलर जारी केले असून आता हा धडा पुढील वर्षापासून वगळण्यात येईल. यासंदर्भात, बोर्ड सचिव शिवकुमार जंगम यांनी दुजोरा दिला असून पुढील वर्षापासून हा निर्णय अमलात आणला जाईल, असेही स्पष्ट केले.