शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

घरभेद्यांना पक्षातून हाकला - शरद पवार

By admin | Updated: November 30, 2014 01:45 IST

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या काही नेत्यांनी आमच्याविरुद्ध कारवाया केल्या. आमच्या पराभवात या घरभेद्यांचा मोठा वाटा होता,

मुंबई : विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या काही नेत्यांनी आमच्याविरुद्ध कारवाया केल्या. आमच्या पराभवात या घरभेद्यांचा मोठा वाटा होता, अशा तक्रारी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांनी केल्यानंतर अशा घरभेद्यांच्या याद्या तयार करा, त्यांना पक्षातून हाकलून द्या, असा आदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
 राष्ट्रवादी भवनात शनिवारी  विदर्भातील गडचिरोली वगळता दहा जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पराभूत उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी  निवडणुकीत पक्षाच्याच मंडळींकडून कसा दगाफटका झाला, याचा पाढा अनेक पराभूत उमेदवारांनी वाचला. जिल्हाध्यक्ष आणि कार्यकत्र्याचे गाव्हाणो ऐकूण घेतल्यानंतर  अशा घरभेद्यांची यादीच तयार करण्यास  सांगितले. 
असे लोक पक्षात राहिले काय किंवा नाही राहिले  काय काहीही फरक पडत नाही. अशांना बाहेरचा रस्ता दाखविलेलाच बरा, अशी संतप्त प्रतिक्रिया पवार यांनी  व्यक्त केल्याचे सूत्रंनी सांगितले. नागपूर, बुलडाणा, कोल्हापूर, पुणो, भंडारा, सांगली जिलतून सर्वाधिक तक्रारी होत्या, असे समजते.
पवार यांनी यावेळी पराभूत उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रय} करीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी करा, लोकांमध्ये जा, संवाद वाढवा असा सल्ला दिला. थोडय़ा फरकाने हरलेल्या उमेदवारांची त्यांनी विशेष आस्थेने विचारपूस केली.  (विशेष प्रतिनिधी)