शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

By admin | Updated: October 13, 2016 06:12 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेऊन, त्यांच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेऊन, त्यांच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली. मराठा समाजातील मोठा वर्ग शेतीवर अवलंबून, तसेच ती तोट्यात असल्याने सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असल्याने, त्यांना आरक्षणाची गरज असल्याचे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य आणि केंद्र सरकार दोघांच्या कक्षेतील असून, या संवेदनशील प्रश्नावर संसदेत चर्चा व्हावी, तसेच इतरांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी विनंती पवार यांनी मोदी यांच्याकडे केली. त्यावर मोदी यांनी काय मत व्यक्त केले, हे समजू शकले नाही. मराठा समाजातर्फे शैक्षणिक व नोकऱ्यांमधील आरक्षणासाठी निघणारे मूक मोर्चे, त्यांना मिळणारा प्रतिसाद याची माहिती त्यांनी मोदी यांना दिली. या बैठकीत पवार यांनी ऊस उत्पादक शेतकरी, तसेच राज्यातील साखर कारखान्यांचे प्रश्नही पंतप्रधानांकडे मांडले. (वृत्तसंस्था)