शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी महाराष्ट्रात संस्थांत्मक भ्रष्ट्राचार आणला - अमित शहा

By admin | Updated: September 18, 2014 21:16 IST

लोकमान्य टिळक आणि पुण्याच्या इतर वैशिष्ट्यांवर स्तुतीसुमने उधळत अमित शहा यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १८ - लोकमान्य टिळक आणि पुण्याच्या इतर वैशिष्ट्यांवर स्तुतीसुमने उधळत अमित शहा यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. कार्यकर्त्यांसह प्रसिद्धीमाध्यमंही अमित शहा यांच्या भुमिकेबाबत उत्सुकता होती. त्यांनी भाषणा दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टिका केली. शरद पवार यांनी महाराष्ट्रात संस्थात्मक घोटाळा आणला. महाराष्ट्रातील साखर कारखाने का बंद पडले, देशातील शेतकरी का आत्महत्या करत आहेत, असे प्रश्न सभेत उपस्थितांना विचारत त्यांनी या सर्व अराजकतेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जबाबदार धरले आहे. त्याचप्रमाणे, शहा यांनी आपल्या भाषणात मनमोहन सिंग आणि माँटेक सिंग अहलुवालिया आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टिकेची झोड उठवली. सिंग हे अमेरिकेच्या भुमिकेची वाट पाहत बसायचे. लाल किल्ल्यावर भाषण करताना ते बुलेटप्रुफ काचेत बंद होऊन भाषण वाचून दाखवत असंत असं ते म्हणाले. तर पाक कडून हल्ला झाला असता. भारतीय सैनिक आदेशाची वाटपाहत असत. पण आता आम्ही सैनिकांना गोळीबारीला थेट प्रत्युत्तर द्या असं सांगितलं आहे. तसेच पाकिस्तानने वाटाघाटी प्रकरणी फउटिरता वाद्यांशी चर्चाकेल्याने आम्ही सचिव दर्जाची चर्चा थांबली. हे फक्त आमचं सरकारंच करु शकतं अस शहा यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या भाषणात मित्रपक्षांचा उल्लेख आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याचा उल्लेख करण्याचे टाळले आहे