शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणी आरोपीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Updated: June 12, 2014 23:26 IST

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी यास सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

वाशिम : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी दोषी आढळून आलेल्या आरोपी दीपक उर्फ सोनू प्रल्हाद सुतार यास सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा येथील प्रमुख सत्र न्यायधीश विजय सिकची यांनी गुरुवार १२ जून रोजी सुनावली. रिसोड तालुक्यातील व्याड येथील रहिवाशी दिपक उर्फ सोनू प्रल्हाद सुतार याने ३0 सप्टेंबर २0१२ रोजी स्वत:चे घरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला घरात कोंडून ठेवले व जिवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद पीडित मुलीने रिसोड पोलिस स्टेशनला दिली होती. सदर प्रकरणी आरोपीविरुध्द भांदवीचे कलम ३७६, ५0६, ३४६ अन्वये गुन्हा दाखल करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले होते. आरोपी विरुध्द विद्यमान न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले असता आरोपीने गुन्हा कबुल नसल्याचे निवेदन केले होते.त्यानंतर सरकारी पक्षातर्फे विद्यमान न्यायालयात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. दोन्ही पक्षाच्या युक्तीवाद ऐकल्यानंतर पीडित मुलीच्या वयाच्या विचार करुन न्यायधीश विजय सिकची यांनी आरोपी दीपक उर्फ सोनु सुतार यास कलम ३७६ अन्वये ७ वष्रे सक्त मजुरीची शिक्षा व ५00 रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास पुन्हा ३ महिने साधी शिक्षा तसेच कलम ३४६ अन्वये ६ महिने सक्त मजुरी व २00 रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा एक महिने शिक्षा तर ५0६ अन्वये एक महिने शिक्ष व १00 रुपये दंड दंड न भरल्यास १५ दिवस शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी सहायक अभियोक्ता अँड.राजाभाऊ देशमुख यांनी व सहायक म्हणून अँड.पठाडे यांनी काम पाहिले.