शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात ५० दिवसांत सात माता मृत्यू!

By admin | Updated: May 24, 2016 03:33 IST

मेळघाटातील कुपोषण, मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे. १ एप्रिल ते २० मे या ५० दिवसांत सात गर्भवती

- गणेश वासनिक,  अमरावतीमेळघाटातील कुपोषण, मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे. १ एप्रिल ते २० मे या ५० दिवसांत सात गर्भवती मातांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मागील वर्षी मेळघाटात सात मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात बहुतांश गर्भवती महिलांचा समावेश आहे.यावर्षी मात्र दीड महिन्यांतच सात मातांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार माता घरीच दगावल्याची माहिती आहे.आरोग्य यंत्रणेकडून आदिवासींना पुरेसे शिक्षण दिलेले नाही. त्यामुळे आजही मेळघाटात महिलांची प्रसुती घरीच केली जात असल्याचे विदारक चित्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालयात डॉक्टरांचा अभाव, कर्मचाऱ्यांची अनास्था आदी बाबी कुपोषण, मातामृत्यूसाठी कारणीभूत आहेत. पावसाळा सुरू होण्यास १५ दिवसांचा अवधी असून आरोग्य यंत्रणेची अनास्था आदिवासींच्या मुळावर येईल.शासकीय रुग्णालयात आदिवासी गर्भवती मातांना रक्तपुरवठा करण्याची व्यवस्था नाही. प्रसूतीदरम्यान आवश्यक आरोग्य सुविधा मिळत नाही. आरोग्य यंत्रणेकडे मनुष्यबळाची वानवा आहे.- बंड्या साने, अध्यक्ष, खोज संघटनामेळघाटात जनजागृतीचा अभाव आहे. आदिवासी गर्भवती मातांना अनेकदा सांगूनही त्या घरीच प्रसुती करतात. आरोग्य यंत्रणेकडून विशेष मोहीम राबवून गर्भवती मातांचा शोध घेतला जातो. रुग्णालयातच प्रसुतीसाठी त्यांचे समुपदेशन केले जाते.- डॉ. अरुण राऊत, शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती