शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या सातबारा, आठ अ व फेरफारमध्ये चुका

By admin | Updated: August 17, 2016 13:53 IST

मागील तीन ते चार वषार्पासून दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या सातबारा, आठ अ व फेरफारामध्ये अनेक चुका असल्याने शेतक-यांना त्रास सहन करावा लागत आहे

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १७ -  मागील तीन ते चार वषार्पासून दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या सातबारा, आठ अ व फेरफारामध्ये अनेक चुका असल्याने शेतक-यांना त्रास सहन करावा लागत आहे. जमिनीचे क्षेत्रफळ कमी होणे व नविन नावे समाविष्ट नसणे,  कुळाचे भोगवटदार वर्गमध्ये नावेच नसणे यामुळे शेतक-यांना शेतीची कामे धंदे सोडून सदर दुरुस्तीसाठी संबधितांच्या कार्यालयाच्या पायºया झिजविण्याचे काम लागले आहे. या संदर्भात  निसर्ग युवा मित्रमंडळ व निसर्गमित्र युवा बहूउद्देशिय संस्थेच्यावतीने जिल्हाधिकाºयांसह संबधितांकडे पाठपुरावाही करण्यात आला होता मात्र त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही.
   मागील तीन ते चार वषार्पासून जिल्हयात सतत दुष्काळग्रस्त वातावरण होते. या दुष्काळग्रस्त शेतक-यांंचा सातबारा, आठ अ  व फेरफारमध्ये क्षेत्रफळ कमी होणे व नविन नावे समाविष्ट झाले आहेत.  यासह कुळाचे भोगवटदार वर्ग मध्ये नाव टाकणे गरजेचे आहे. मात्र शेतक-यांच्या या महत्वपुर्ण कागदांवर अद्यापही आवश्यक त्या दुरुस्त्या झाल्या नाहीत. त्यामुळे सदर दुरुस्त्यांबाबत आवश्यक ती कार्यवाही होवून अन्यायग्रस्त शेतक-यांना दिलासा देणे गरजेचे झाले आहे.