शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भगिनी बनल्या एकमेकींचा आधार !

By admin | Updated: November 23, 2015 02:30 IST

‘मालक वारले.. एक भाऊ.. पण तो त्याचेच पोट भरू शकत नाही. मूलबाळ नसल्याने आधाराची काठी नाही. जीवनाची संध्याकाळ अशी असेल, याची कल्पना असती तर तरुणपणीच विष घेऊन आत्महत्या केली असती.

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा (अहमदनगर)‘मालक वारले.. एक भाऊ.. पण तो त्याचेच पोट भरू शकत नाही. मूलबाळ नसल्याने आधाराची काठी नाही. जीवनाची संध्याकाळ अशी असेल, याची कल्पना असती तर तरुणपणीच विष घेऊन आत्महत्या केली असती. परंतु आता तेही करू शकत नाही. आमचा शेवट परमेश्वर कधी करतो, याची आम्ही बहिणी वाट पाहत आहोत,’ श्रीगोंदा येथील सरुबाई आपली व्यथा मांडत होत्या. श्रीगोंदा शहरातील सप्रेवाडी येथील सरुबाई अर्जुन मडके व सखुबाई अर्जुन मडके या दोन निराधार वृद्ध भगिनी एकमेकींच्या आधाराने राहात आहेत. सरुबाईचे वय ९० तर सखुबार्इंचे वय ८० आहे. अन्नासाठी जीवंतपणी नरकयातना भोगण्याची वेळ या दोन भगिनींवर आली आहे. पारगाव सुद्रिक येथील अर्जुन मडके यांच्याशी सरुबाई यांचा विवाह झाला. सरुबाईला मूलबाळ होत नाही म्हणून आई-वडिलांनी आपली दुसरी मुलगी सखुबाई व अर्जुनची जन्मभराची गाठ बांधली. नंतर सरुबाईला तीन मुले झाली, परंतु ती दगावली. आजारपणाच्या लढाईत मडके कुटुंबाची घरदार, जमीन गेली.नंतर अर्जुन मडके यांनी आपल्या दोन्ही पत्नींसह श्रीगोंदा गाठले. १२ वर्षांपूर्वी अर्जुन मडकेंचे निधन झाले. सरुबाई व सखुबार्इंवर आभाळ कोसळले. सरुबाई सध्या अंथरुणावर पडून आहेत. सखुबाईला दोन घास मिळवण्यासाठी दारोदार धुणी-भांडी करावी लागत आहे. दोघी भगिनींचे हातपाय थकले. नजर कमी झाली आहे. पोटासाठी संघर्ष चालू आहे. काही दिवसांपूर्वी सरुबाई आजारी पडल्या, सखुबाईने हातापाया पडून डॉक्टरांचे बिल भरण्यासाठी दहा हजार जमा केले. आणि त्यांचे प्राण वाचले.