शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या गाडीला अपघात, सिंधुताई सुखरूप

By admin | Updated: January 23, 2017 12:43 IST

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या इनोव्हा गाडीला अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने सिंधुताई पूर्णपणे सुखरुप आहेत.

ऑनलाइन लोकमत
जालना, दि. २३ -  अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या वाहनाला बदनापूर तालुक्यातील खादगाव शिवारात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अपघात झाला. यात सिंधुताई यांच्या वाहनाचे नुकसान झाले. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. किरकोळ उपचारानंतर अन्य वाहनातून सिंधुताई यांना पोलिसांनी वर्ध्याकडे रवाना केले. 

सिंधुताई सपकाळ या एका कार्यक्रमानिमित्त रविवारी रात्री मुलगा विनयसह पुण्याहून वर्ध्याकडे वाहनातून जात होत्या. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील खादगाव शिवारात त्यांचे वाहन आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्यामुळे त्यांचे वाहन दुभाजकाला घासले गेले. सुदैवाने यात सिंधुताई यांच्यासह त्यांचा मुलगा व चालक यांना दुखापत झाली नाही. दरम्यान, अपघाताची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक राहूल माकणीकर, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद गावडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनातील तिघांचीही वैद्यकीय तपासणी केली. त्यांना कसलीही गंभीर दुखापत झाली नसल्याची खात्री पटल्यानंतर दुसऱ्या वाहनातून त्यांना वर्ध्याकडे रवाना करण्यात आले.