शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद पेंढारकर कालवश

By admin | Updated: August 11, 2015 11:12 IST

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचे आज मुंबईत निधन झाले. ९४ वर्षीय पेंढारकर यांनी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचे आज मुंबईत निधन झाले. ९४ वर्षीय पेंढारकर यांनी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाट्यक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
२५ नोव्हेंबर १९२१ साली जन्मलेले भालचंद्र पेंढारकरण नाट्यवर्तुळात अण्णा या नावाने प्रसिद्ध होते.  'ललित कलादर्श' ही त्यांनी उभारलेली नाट्यसंस्था असून त्यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन, नेपथ्य, छायाचित्रण, नाट्य निर्मिती अशा अनेक क्षेत्रात काम केले. दुरितांचे तिमीर जावो, पंडितराज जगन्नाथ, गीत गाती ज्ञानेश्वर ही पेंढारकर यांची विशेष गाजलेली नाटके आहेत. 
नाट्यक्षेत्रातील योदगादानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. विष्णुदास भावे पुरस्कार (१९७३), बालगंधर्व पुरस्कार (१९८३), केशवराव भोसले पुरस्कार (१९९०), जागतिक मराठी परिषद (१९९६), संगीत नाटक कला अकादमी (२००४) , तन्वीर पुरस्कार (२००५) असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले तर  २००६ साली त्यांना चतुरंग जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आज सकाळी ११.३० वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात ठेवण्यात येणार आहे.