शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता मिळाल्यास ज्येष्ठ नागरिक, अल्पभूधारक शेतक-यांसाठी पेन्शन

By admin | Updated: October 5, 2014 01:53 IST

अजित पवार यांचे आश्‍वासन; वाशिम जिल्ह्यात प्रचारसभा.

वाशिम : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा सत्ता आल्यास ६५ पेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक, शेतमजूर, अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी यांच्याकरिता पेन्शन योजना सुरू करू. गतिमान शासन, पारदर्शक व दर्जेदार कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ३ ऑक्टोबर रोजी वाशिम, मालेगाव व कारंजा येथे वाशिम जिल्ह्यातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभांमध्ये दिले.कारंजा येथील कॅन्सर रिलीफ सेंटरच्या मैदानात, वाशिम येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तर मालेगाव येथे बालाजी लॉन येथे अजित पवार यांच्या सभांचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना विविध कायदे व योजना अंमलात आणल्या. यामध्ये सावकारी विरोधी कायदा, राजीव गांधी जीवनदायी योजना, स्वच्छता अभियान, पाणीपुरवठयाच्या विविध योजनांचा समावेश असल्याचे अजित पवार यांनी सांगितले . कारंजा येथील सभेचे प्रास्ताविक सुभाष ठाकरे व संचालन दिलीप सावजी राऊळ यांनी केले, तर आभार जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी मानले.