शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

सेल्फीच्या नादात जीव गमावला

By admin | Updated: July 10, 2016 00:41 IST

उंच पुलावरून सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणाने जीव गमावला. मोहम्मद दानिश मोहम्मद असरार असे त्याचे नाव असून तो बोरियापूरा परिसरात राहत होता.

महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू : बुटीबोरी जवळ दुर्घटना नागपूर : उंच पुलावरून सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणाने जीव गमावला. मोहम्मद दानिश मोहम्मद असरार असे त्याचे नाव असून तो बोरियापूरा परिसरात राहत होता.दानिश आणि त्याचे नातेवाईक तसेच मित्र परिवार एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास वर्धा जिल्ह्यात जात होते. बुटीबोरी समोर गेल्यानंतर एका पुलावर त्यांनी वाहन थांबविले. तेथे गप्पा गंमत करीत दानिश आणि त्याचे मित्र सेल्फी काढू लागले. उंचावर चढलेला दानिश संतुलन बिघडल्याने खोल भागात पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याच्या मित्रांनी त्याला लगेच बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला नागपुरात नेण्याचा सल्ला दिला. दानिशला नागपुरात आणले जात असताना त्याचा मार्गातच मृत्यू झाला. या घटनेमुळे बोरियापुरा भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.