शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘महापालिका विकास आराखडा लादू पाहतेय!’

By admin | Updated: July 31, 2016 01:50 IST

मुंबई महानगरपालिका चुकीचा प्रस्तावित विकास नियोजन आराखडा मुंबईकरांवर जबरदस्तीने लादू पाहतेय

मुंबई : मुंबई महानगरपालिका चुकीचा प्रस्तावित विकास नियोजन आराखडा मुंबईकरांवर जबरदस्तीने लादू पाहतेय, असा आरोप हमारा शहर मुंबई अभियान संस्थेने केला आहे. पालिकेच्या प्रस्तावित विकास नियोजन आराखड्याला हजारो सूचना आणि हरकती आल्या आहेत. मात्र त्यांचा आकडा कमी दर्शवून पालिका मुंबईकरांना अंधारात ठेवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सीताराम शेलार यांनी या वेळी केला आहे.शेलार म्हणाले की, महापालिकेच्या विकास आराखड्यात बदल, सूचना आणि हरकती दर्शविणारे सुमारे ३० हजार अर्ज संस्थेने पाठविले आहेत. तरीही १० हजारांहून कमी अर्ज आल्याचे पालिका सांगते. या अर्जांची संख्या कमी दाखविण्यासाठी पालिकेने एका संस्थेने पाठविलेल्या हजारो अर्जांची गणती एक अर्ज म्हणून केली आहे. या आराखड्यात लोकशाही पायदळी तुडवून पालिका आयुक्तांना राजाप्रमाणे एकाधिकार दिले जात असल्याचा आरोपही शेलार यांनी केला आहे. ते म्हणाले की, माजी आयुक्त सीताराम कुंटे यांनी वॉर्ड स्तरावर जनजागृती करून मुंबईकरांना प्रस्तावित आराखड्याविषयी माहिती दिली होती. याउलट सध्याच्या आयुक्तांकडून असा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. याउलट पालिका अभियंत्यांना विकास आराखडा समजून घेण्यासाठी खासगी संस्थेकडे पाठवते. त्यामुळे सुधारित आराखडा बिल्डरांसाठीच आहे. (प्रतिनिधी)