शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलाच्या हल्ल्यात दोन गंभीर, दोन दिवसांत दुसरी घटना

By admin | Updated: September 6, 2016 17:22 IST

दोन तरूणांवर पुन्हा अस्वलाने हल्ला केल्यामुळे त्यांना गंभीर अवस्थेत बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात ६ सप्टेंबर रोजी भरती करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत

बुलढाणा, दि. 6 -  चिखली तालुक्यातील डोंगरशेवली शिवारातील शेतात काम करीत असलेल्या दोन तरूणांवर पुन्हा अस्वलाने हल्ला केल्यामुळे त्यांना गंभीर  अवस्थेत बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात ६ सप्टेंबर रोजी भरती करण्यात आले. मागिल दोन दिवसात अस्वलाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना घडल्याने डोंगरशेवली परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पृष्ठभूमिवर वनविभागाने परिसरातील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याच उपाययोजना न केल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बुलडाण्यात धाव घेत संबंधित वनविभागाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयावर हल्ला करून संगणकसह कार्यालयाची तोडफोड केली. चिखली तालुक्यातील डोंबरशेवली येथील बबन मोहन चव्हाण वय ३२ व छगन मोहन चव्हाण वय २८ हे दोन्ही भाऊ सकाळी १० वाजता मोटारसायकलीने शेतात जात होते.

दरम्यान शिवारातील पानसरी धरणाजवळ एका अस्वलाने त्यांच्या मोटारसायकलीवर हल्ला करून दोघांना जखमी केले. सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून दोघांना गंभीर जखमी अवस्थेत बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मागिल दोन दिवसात अस्वलाच्या हल्ल्याची दुसरी घटना घडल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुलडाणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयावर हल्ला करून संगणकासह साहित्यांची तोडफोड केली.⁠⁠⁠⁠