शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

रामझुल्याचा दुसरा टप्पा दीड वर्षात

By admin | Updated: January 20, 2015 01:16 IST

रामझुला उड्डाण पुलाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शासनाकडून आवश्यक मदत दिली जाईल. या कामाला तातडीने सुरुवात करून ते दीड वर्षात पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पालकमंत्र्यांचे निर्देश : वाहतूक कोंडीची समस्या सुटणारनागपूर : रामझुला उड्डाण पुलाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शासनाकडून आवश्यक मदत दिली जाईल. या कामाला तातडीने सुरुवात करून ते दीड वर्षात पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिले.रविभवन येथे आयोजित बैठकीत त्यांनी रामझुला टप्पा -२ पुलाच्या बांधकामाचा आढावा घेतला. महापौर पवीण दटके, आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध’क्षक अभियंता आर.पी.खोडकुंभे, विदर्भ टॅक्स पेअर असोसिएशनचे तेजिंदरसिंह रेणू , अ‍ॅबकॉन्स इन्फ्रा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.रामझुला टप्पा-१ वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु रेल्वे स्टेशनजवळील चौकात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचे काम करताना पुढील २० वर्षातील रहदारीचा विचार करावा. यासाठी श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स ते मेयो हॉस्पिटल चौकादरम्यान हा पूल उभारण्यात यावा. यावरील खर्च व आराखडा ३० जानेवारीपर्यंत तयार करा. कंत्राटदाराने निर्धारित कालावधीत काम पूर्ण केले नाही तर निविदेच्या २० टक्के रक्कम गोठविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)अपघाताला आळा बसावारेल्वे स्टेशनजवळील चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. हा चौक विकसित करून पुढील २० वर्षात या मार्गावरील वाहतुकीचा विचार व्हावा, अपघाताला आळा बसेल, असा आराखडा तयार करण्याची सूचना महापौर प्रवीण दटके यांनी केली.