शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

सिनेट निवडणुकीसाठी विद्यार्थी संघटनांकडून पदवीधरांचा शोध

By admin | Updated: July 4, 2015 03:12 IST

विद्यापीठाच्या दहा पदवीधर सिनेट सदस्यांच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होताच विद्यार्थी संघटनांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. मतदार यादीत सुमारे ४६ हजार पदवीधर

मुंबई : विद्यापीठाच्या दहा पदवीधर सिनेट सदस्यांच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होताच विद्यार्थी संघटनांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. मतदार यादीत सुमारे ४६ हजार पदवीधर असून त्यांच्यासह नवीन पदवीधरांची नोंदणी करण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी पदवीधर विद्यार्थ्यांचा शोध सुरु केला आहे.यंदापासून विद्यापीठाने आॅनलाइन नोंदणी सुरु केल्याने पदवीधरांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा निवडणूक अधिकाऱ्यांना आहे. तर दुसरीकडे पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यासाठी सर्वच विद्यार्थी संघटना जोमाने कामाला लागल्या आहेत. निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठका सुरु आहेत.२0१0 पूर्वी पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना केवळ विद्यापीठाचा ‘ब’ फॉर्म भरावा लागेल. तर २0१0 नंतर पदवी प्राप्त केलेल्या आणि यापूर्वी विद्यापीठाच्या नोंदवहीत नाव नोंंद न केलेल्या विद्यार्थ्यांना ‘अ’आणि ‘ब’ अर्ज भरावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटना यापूर्वी विद्यापीठाकडे नाव नोंद केलेल्या आणि आतापर्यंत नाव नोंद न केलेल्या पदवीधरांकडून अर्ज भरुन घेत आहेत. (प्रतिनिधी)दुरुस्त्यांमुळे ६ लाख अर्ज रद्दीतसिनेट निवडणुकीसाठी विद्यापीठाने सुमारे ६ लाख अ आणि ब अर्ज छापले. मात्र, त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना विद्यार्थी संघटनांनी सुचविल्याने हे अर्ज विद्यापीठाने रद्द केल्याने विद्यापीठाचे नुकसान झाल्याचा आरोप सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केला. मात्र यंदा केवळ १ लाख अर्ज छापले असून यामध्ये कोणतेही नुकसान नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.