शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2016 02:16 IST

सध्या सर्वसाधारण भातपीक परिस्थिती उत्तम असून भातपीक फुलोऱ्यात असताना पडलेल्या पावसाने दाणे लालसर आढळून येत आहेत

अलिबाग : सध्या सर्वसाधारण भातपीक परिस्थिती उत्तम असून भातपीक फुलोऱ्यात असताना पडलेल्या पावसाने दाणे लालसर आढळून येत आहेत व कीड रोग नियंत्रणात असल्याचा निष्कर्ष डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ज्ञ डॉ. आर. बी. गोडसे यांनी दिला आहे.कीड रोग सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील शास्त्रज्ञांच्या पथकाने कर्जत तालुक्यातील भातपिकाची प्रत्यक्ष पाहणी गुरुवारी केली. त्यानंतर डॉ.गोडसे यांनी हा निष्कर्ष दिला आहे. पाहणीच्या वेळी खोपोली उपविभागीय कृषी अधिकारी पांडुरंग सिगेदार, कर्जत तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, कृषी अधिकारी वैभव विश्वे, कृषी पर्यवेक्षक पी.डी.जाधव व कीड रोग सर्वेक्षक रोशन घारे हे उपस्थित होते. त्यांनी कर्जत तालुक्यात लाखरण येथील विष्णू बाळू भामे व खांडपे येथील बाळू दगडू घारे व यशवंत तातू पाटील आदी उपस्थित होते. या टीमने विविध शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतांची पाहणी केली. (विशेष प्रतिनिधी)>पीक तयार होत आहेडॉ.गोडसे म्हणाले, सध्या पीक वेगवेगळ्या अवस्थेत आहे. हळवे पीक तयार होत आले असून निमगरवे फुलोरा ते दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे. पीक ९० टक्के तयार झाल्यावर पावसाची उघडीप पाहून कापणी करु न घ्यावी व तत्काळ सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे. जेणेकरु न होणारे नुकसान टाळता येईल असे आवाहन त्यांनी केले आहे.