शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून शालेय पोषण आहार

By admin | Updated: February 13, 2017 04:01 IST

करवीर तालुक्यातील सर्व २७0 शाळांंमधील पोषण आहार गॅसवर शिजविला जाणार आहे. लोकसहभागातून असा उपक्रम राबविणारा हा राज्यातील पहिलाच तालुका

वीरकुमार पाटील / कोल्हापूरकरवीर तालुक्यातील सर्व २७0 शाळांंमधील पोषण आहार गॅसवर शिजविला जाणार आहे. लोकसहभागातून असा उपक्रम राबविणारा हा राज्यातील पहिलाच तालुका बनणार असून, याचा लाभ ४३ हजार ५६0 विद्यार्थ्यांना होईल. येत्या मंगळवार (दि. १४) पासून कुडित्रे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) केंद्र शाळा येथे या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे.प्राथमिक व माध्यमिक शाळेकडे मुलांचा ओढा वाढावा, यासाठी शासनाने १९९५ साली शालेय पोषण आहाराची योजना सुरूकेली. त्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला तीन किलो तांदूळ देण्यात येत होता. २00९ला यामध्ये बदल करून बचत गटाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला भात, आमटी, भाजी द्यायला सुरुवात झाली. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून बचत गटांना तांदूळ, डाळींचा पुरवठा करण्यात येतो. भाजी व इंधनासाठी पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे १.५१ पैसे, तर सहावी ते आठवीपर्यंत २.१७ पैसे देण्यात येतात. हा पोषण आहार बचत गट चुलीवर शिजवून देतो. राज्यात त्यासाठी दरवर्षी हजारो टन लाकूड जाळले जाते. त्यातून पर्यावरणाच्या ऱ्हासाबरोबरच प्रदूषणही होेते. त्यामुळे शासनाने हा आहार गॅसवर शिजवावा, त्यासाठी लोकसहभागाचा आधार घ्यावा, असा आदेश आॅक्टोबर २0१५ मध्ये दिला. त्यानुसार, करवीर तालुक्यातील प्रशासनाने कंबर कसली आहे. बचत गटाकडे रिफिलिंग जेथे पटसंख्या अधिक तेथे दोन, तर कमी असेल तेथे एक टाकीचे गॅस कनेक्शन संबंधित शाळेच्या नावावर राहणार आहे. त्याचे रिफिलिंग बचत गटाने करावयाचे आहे. त्यांना ६00 विद्यार्थ्यांच्या आहारासाठी एक सिलिंडर मिळणार असून, त्यासाठी पंचायत समिती त्यांना विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात पूर्वीइतकेच इंधन अनुदान दिले जाणार आहे.