शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पिरंगुट येथे शाळकरी मुलीची आत्महत्या

By admin | Updated: June 23, 2016 21:53 IST

पिरंगुट (ता. मुळशी) येथे छेडछाडीला कंटाळून शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 23 - पिरंगुट (ता. मुळशी) येथे छेडछाडीला कंटाळून शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली फकिरा पोरे (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून, ती नववीमध्ये शिक्षत होती. याबाबत मुलीचे वडील फकिरा पांडुरंग पोरे यांनी पौड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. यातील मुख्य आरोपी सोन्या ऊर्फ मोहन प्रकाश जाधव (वय १९) याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा येथील कारागृहात केली आहे. दरम्यान आरोपी जाधवच्या अन्य तीन साथीदारांवरही कारवाई करावी, अशी मागणी मुळशी तालुका आरपीआयने केली आहे. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटावडेफाटा येथील आर्यावर्त हौसिंग सोसायटीसमोर पोरे कुटुंब राहते. महिनाभरापासून आरोपी जाधव व त्याचे तीन साथीदार सोनालीला त्रास देत होते. या त्रासाला वैतागून सोनालीने शुक्रवारी (दि. १७) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेतील मुख्य आरोपी सोन्या ऊर्फ मोहन प्रकाश जाधव याला पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी कारागृहात केली आहे.दरम्यान, या छेडछाडीत अन्य तीन जणांचाही सहभाग असल्याने या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी व उर्वरित तिन्ही आरोपींना अटक व्हावी, अशी मागणी मुळशी तालुका आरपीआयने केली आहे. उर्वरित तिघांवरही अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट दाखल करून गुन्हे दाखल करावेत व अटक करावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा आरपीआयचे जिल्हा सचिव आनंद रोकडे यांनी दिला आहे. उपनिरीक्षक एन. एस. मोरे पुढील तपास करीत आहेत.