शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ मांडुळांची तस्करी

By admin | Updated: March 23, 2017 02:51 IST

काळ्या जादूसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या दोन दुर्मीळ मांडुळांची लाखो रुपयांमध्ये तस्करी

ठाणे : काळ्या जादूसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या दोन दुर्मीळ मांडुळांची लाखो रुपयांमध्ये तस्करी करणाऱ्या संदीप पंडित (२१) आणि अनंता घोडविंदे (४७) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून एक किलो वजन असलेले २५ लाखांचे आणि एक किलो ९०० ग्रॅम वजन असलेले ३० लाखांचे अशी दोन दुर्मीळ प्रजातीचे मांडूळ सर्प हस्तगत केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.मंगळवारी पाचपाखाडीतील सेवा रस्त्यावर दोघे जण दोन जिवंत मांडूळाची बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला. तेव्हा, २१ मार्च रोजी रात्री ८.३० वा.च्या सुमारास सेवा रस्त्यावरील पदपथावर पंडित आणि घोडविंदे (रा. दोघेही कल्याण) या दोघांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेतून हे ५५ लाखांचे मांडूळ पोलिसांनी हस्तगत केले. (प्रतिनिधी)