शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ६०० हून जास्त दुर्मिळ औषधी वनसपतीचे जतन

By admin | Updated: September 2, 2016 16:15 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नागार्जून वन औषधी उद्यानात ६०० पेक्षा अधिक दुर्मिळ वनऔषधी,सुगंधी वनस्पतीचे जतन केले आहे

- राजरत्न सिरसाट / ऑनलाइन लोकमत
सर्पदंशावरील खंडसीगपासून ते व्यावसायीक सुंगधी वनस्पती उपलब्घ
अकोला, दि. 2 - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नागार्जून वन औषधी उद्यानात ६०० पेक्षा अधिक दुर्मिळ वनऔषधी,सुगंधी वनस्पतीचे जतन केले आहे. संपदंर्शावरील खडसींग या वनस्पतीपासून शेतक-यांना व्यावसायिक शेती करण्यासाठी सुंगधी वनस्तीची लागवड व प्रशिक्षण देण्यात येत आहे. 
 
नागार्जुन वनस्पती उद्यानात सुगंधी औषधी वनस्पतीची रोपे व बियाणे शेतकºयांसाठी ठेवण्यात आली आहेत. यात कोरफड, शतावारी कंरज, बिहाडा, गुग्गुळ, अडूळसा, पानफुटी, निरगुडी, सुगंधी गवत, तिखाडी, खस (वाळा), ही रोपे तर कौचा, अश्वगंधा, अक्कलकारा, बिक्झा इत्यादींच्या बियाण्यासह विविध दुर्मिळ औषधी वनस्पतीचा समावेश आहे.मसाले पदार्थाची विविध जाती येथे असून, मसाले शेतीनंतर विदर्भात सुंगधी औषधी वनस्पतीच्या व्यावसायिक शेतीवर भर देण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन औषधी वनस्पती उद्यान विभागाने शेतकºयांना बघण्यासाठी तिखाडी तेल प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाचा आदर्श घेत विदर्भातील मोजक्या शेतकºयांनी सध्या तिखाडी तेल गवताची व्यावसायिक शेती सुरू  केली आहे.आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी येथे भेटी देत असून, येथील शास्त्रज्ञांकडून माहिती जाणून घेतात.
 
पारंपरिक शेतीसोबतच विदर्भातील शेतकरी मसाले, सुगंधी औषधी वनस्पतीसारख्या व्यावसायिक शेतीची कास धरीत आहे. अंजनगाव सुर्जी येथील शेतकरी विवेक संगवई यांनी तिखाडी गवताची लागवड केली असून, यापासून तिखाडी तेल निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतकºयांनी माईनमुळा (कोलिअस) या औषधी वनस्पतीची शेती सुरू  केली आहे. भंडारा, वर्धा जिल्ह्यात वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे. तथापि या शेतीला व्यापक स्वरू प देण्यासाठी कृषी विद्यापीठाने मोहीम हाती घेतली असून, शेतकºयांनी सुंगधी वनस्पतीची व्यावसायिक लागवड करावी, यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. तिखाडी हे तेल गुणकारी असून, गुडघे, सांधेदुखीवर या तेलाचा उपयोग करण्यात येतो. याकरिता या शेतकºयांनी तिखाडी तेलाच्या व्यावसायिक शेतीकडे वळावे, असे प्रयत्न या कृषी विद्यापीठाकडून सुरू  आहेत. नागार्जुन औषधी वनस्पती उद्यानात तिखाडी तेल निर्मिती प्रकल्प असून, माफक दरात तिखाडी तेलाचा पुरवठा गरजवंतांना उपलब्ध करण्यात येत आहे.  
 
- नागार्जून वनऔषधी उद्यानात ६०० च्यावर विविध दुर्मिळ वनऔषधी,सुगंधीवनस्पतीचे जतन केले आहे. शेतकºयांनी या वनस्तपतीची व्यावसायीक शेती करावी हा उद्देश आहे.
- डॉ. संजय वानखडे, सहयोगी संशोधन संचालक, डॉ.पंदेकृवि,अकोला.