शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘सैराट’चा बोभाटा पोलीस ठाण्यात

By admin | Updated: September 21, 2016 05:17 IST

सुपरहिट झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटातील कथा ‘बोभाटा’ या कादंबरीतून चोरली असल्याचा दावा कादंबरीकार नवनाथ माने यांनी केला

कळंबोली : सुपरहिट झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटातील कथा ‘बोभाटा’ या कादंबरीतून चोरली असल्याचा दावा कादंबरीकार नवनाथ माने यांनी केला आहे. त्यानुसार त्यांनी पनवेल न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायदंडाधिकाऱ्यांनी याबाबत कामोठे पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणाच्या चौकशीकरिता मंगळवारी ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे कामोठे पोलीस ठाण्यात हजर झाले.याप्रकरणी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.नवनाथ माने यांनी पनवेल न्यायालयात याबाबत वैयक्तिक दावा दाखल केला. २०१० साली माने यांनी ही कादंबरी लिहिली होती. त्यामध्ये जातीच्या भिंती, प्रेमाची कथा यातून निर्माण होणारा संघर्ष मांडला आहे. थोडाफार बदल करून नागराज मंजुळे यांनी याच कादंबरीतून कथा घेऊन ‘सैराट’चित्रपट काढला असे माने यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि निखील सोनी प्रॉडक्शन हाऊसची मंगळवारी चौकशी करण्यात आली. सकाळी अकरा ते दुपारी चार वाजपर्यंत त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. आणखी गरज पडली तर त्यांना पुन्हा बोलाविण्यात येईल. न्यायप्रविष्ट बाब असल्याने त्याबाबत सविस्तर माहिती देता येत नाही. आम्ही ३० सप्टेंबरला न्यायालयात अहवाल सादर करणार आहोत.- अशोक नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कामोठे