शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटे वाढले!

By admin | Updated: July 1, 2015 03:34 IST

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) आजघडीला एकूण ३५ बिबटे वास्तव्य करत असून, गेल्या दोन वर्षांत येथील बिबट्यांच्या संख्येत १४ ने वाढ झाली आहे.

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) आजघडीला एकूण ३५ बिबटे वास्तव्य करत असून, गेल्या दोन वर्षांत येथील बिबट्यांच्या संख्येत १४ ने वाढ झाली आहे. २०१३ साली झालेल्या नोंदीनुसार उद्यानात २१ बिबटे आढळले होते.संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया आणि वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर २०१४ ते जून २०१५ या कालावधीत करण्यात आलेल्या अभ्यासांती उद्यानात ३५ बिबटे असल्याची आकडेवारी समोर आली आहे. सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्रति १०० किलोमीटरमध्ये २१ बिबटे वास्तव्य करत आहेत. बिबट्याच्या भक्ष्यातील जंगली प्राण्यांचे प्रमाण ५७ टक्के आहे, तर पाळीव प्राण्यांचे प्रमाण ४३ टक्के आहे. शिवाय उद्यानालगतच्या परिसरातील भटके कुत्रेही बिबट्यांचे भक्ष्य असून, येथील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण प्रतिकिलोमीटर १७ आहे. आणि बिबट्याच्या भक्ष्यातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण २४.४६ टक्के एवढे आहे. त्याचप्रमाणे लगतच्या परिसरात प्रतिकिलोमीटरमध्ये २० हजार लोक वास्तव्य करत आहेत. २०१३ सालापासून बिबट्यांच्या हल्ल्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा अभ्यासक निकित सुर्वे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)