शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तच्या फर्लोला कात्री लागणार

By admin | Updated: February 14, 2015 04:08 IST

अभिनेता संजय दत्त त्याची फर्लोची मुदत उलटल्यावर दोन दिवसांनी पुण्यातील येरवडा तुरुंगात दाखल झाल्यामुळे त्याची पुढील १० दिवसांची फर्लोची रजा घटणार आहे, तर ज्या पोलीस अधिका-यांच्या ढिसाळ कारभारामुळे

मुंबई : अभिनेता संजय दत्त त्याची फर्लोची मुदत उलटल्यावर दोन दिवसांनी पुण्यातील येरवडा तुरुंगात दाखल झाल्यामुळे त्याची पुढील १० दिवसांची फर्लोची रजा घटणार आहे, तर ज्या पोलीस अधिका-यांच्या ढिसाळ कारभारामुळे हे घडले त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे, अश्ी माहिती गृहखात्याच्या सूत्रांनी दिली.अभिनेता संजय फर्लोच्या रजेवर असताना प्रकृतीच्या कारणास्तव १४ दिवसांनी आपली रजा वाढवण्याकरिता अर्ज केला होता. मात्र मुंबई पोलीस आणि तुरुंग प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने ही रजा मंजूर झाली नाही. परिणामी फर्लोची मुदत उलटून गेल्यावरही संजय दोन दिवस बाहेर होता. याबाबतचा चौकशी अहवाल तयार असून नियमातील तरतुदीनुसार दत्त यांच्या एक दिवसाच्या अतिरिक्त रजेकरिता पाच दिवसांची याप्रमाणे दोन दिवसांकरिता १० दिवसांची रजा घटणार आहे.गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनीही चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)