शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली:शेतकरी संपाला पाठिंब्यासाठी वकिलांचं उद्या कामबंद आंदोलन

By admin | Updated: June 7, 2017 19:51 IST

शेतकरी प्रश्नावरून सुरु झालेला लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील वकिलांनीही आता शेतकरी संपाला पाठिंबा दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 7 - शेतकरी प्रश्नावरून सुरु झालेला लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील वकिलांनीही आता शेतकरी संपाला पाठिंबा दिला आहे. शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील वकील उद्या एक दिवस "कामकाजापासून अलिप्त  आंदोलन" करणार आहेत. 

शेतकरी संपाला पाठिंबा  देण्यासाठी आणि आज आदोलकांना सोडवण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी गेलेल्या वकिलांना मारहाण आणि बेकायदेशीरपणे अटक झाली. परिणामी वकिलांना मारहाण आणि बेकायदेशीरपणे अटक केल्याबद्दल उद्या वकील कामापासून अलिप्त राहणार आहेत. उद्या सकाळी 11.30 वाजता वकील निषेध फेरी काढणार आहेत.  वकील संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र हिंगमिरे यांनी याबाबत माहिती दिली. 
 
 कर्जमाफीसंदर्भातील मुद्यावर मंगळवारी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ऑक्टोंबरपर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असे, त्यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी  ही कर्जमाफी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असेल, असा विश्वासही व्यक्त केला. फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर शेतकरी संपासंदर्भातील भूमिका बदलतील का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, शेतकऱ्यांनी अद्यापही आपली भूमिका ठाम ठेवल्याचे दिसते. कर्जमाफीवर ठोस आणि लवकरात लवकर निर्णय घेतला जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात शेतकरी सरकारविरोधात आंदोलन करत आहेत.