शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

संदीप यादव सेवेतून बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 02:53 IST

संदीप यादव यांना तत्काळ सेवेतून कमी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरगांबाद खंडपीठाने दिले आहेत.

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संदीप यादव यांना तत्काळ सेवेतून कमी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरगांबाद खंडपीठाने दिले आहेत. तसेच यादव यांनी धारण केलेले महिला व बालकल्याण अधिकारी पद राज्य सरकारने भरण्यासाठी तातडीने जाहिरात प्रसिध्द करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी खेळाडू असल्याचे बनावट प्रमाणपत्र यादव यांनी सादर केले होते. त्यांची सेवा मॅटने २१ आॅगस्ट २०१५ च्या आदेशाने खंडित केली होती. त्यानंतर यादव हे या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने मॅटचा आदेश कायम केल्याने यादवची गच्छंती झाली आहे. गंभीर बाब म्हणजे उच्च न्यायालयाचा निकाल ११ आॅगस्ट रोजी लागला आहे, असे असतानाही २४ आॅगस्ट उजाडला, तरी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा कार्यभार अन्य कोणालाही देण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. यादव यांच्याकडे रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग व समाज कल्याण विभाग या दोन्ही पदांचा कार्यभार गेली काही वर्षे होता. दोन्ही विभागांकडून कोट्यवधी रुपयांचा निधी वेगवेगळ्या कारणासाठी वितरीत के लाआहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संदीप यादव हे सेवेतून कमी होणार असले तरी त्यांच्या कार्यकालामधील गैरव्यवहारांबाबत जी चौकशी सुरू आहे ती थांबवू नये अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)