शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

...आता संभाजी ब्रिगेडही राजकीय आखाड्यात!

By admin | Updated: October 30, 2016 00:14 IST

मराठा सेवा संघाची युवा शाखा असलेल्या संभाजी ब्रिगेडने आता राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे निंिश्चत केले असून निवडणूक आयोगाकडे पक्षाची

पुणे : मराठा सेवा संघाची युवा शाखा असलेल्या संभाजी ब्रिगेडने आता राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे निंिश्चत केले असून निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष विकास पासलकर यांनी याला शनिवारी दुजोरा दिला. काही वर्षांपूर्वी शिवराज्य पक्ष म्हणून राजकारणात मराठा सेवा संघटेनेने प्रयोग केला होता. नुकत्याच राज्याच्या विविध भागात झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चांना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय झाला असून डिसेंबर अखेरीस मुंबईच्या ष्णमुखानंद हॉलमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे पक्षाची अधिकृत घोषणा करणार आहेत.सामाजिक कार्य करणाऱ्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या राजकीय आकांक्षा संभाजी ब्रिगेड पक्षाच्या माध्यमातून अंकुरीत झाल्या आहेत. या पक्षाच्या हालचाली समजल्यानंतर प्रस्थापित पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेतकरी आणि कामगारांशी निगडीत प्रश्नांवर मराठा सेवा संघ व शेतकरी कामगार पक्ष यांची समान भूमिका असल्याने ब्रिगेड शेकापमध्ये विलीन होण्याच्या दृष्टीने सहा महिन्यांपासून चर्चा सुरु होती. सत्यशोधक चळवळीच्या मुशीतून पुढे आलेल्या शेकापची पाळेमुळे पश्चिम महाराष्ट्रात व मराठवाड्यात पूर्वी रुजली होती. सध्या रायगड वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये या पक्षाचे फारसे अस्तित्व नसल्याने शेकापनेही संभाजी ब्रिगेडच्या विलिनीकरणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र ब्रिगेडने अचानक नोंदणी करुन सगळ््यांना धक्का दिला आहे. मनोज आखरे हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असून मराठा सेवा संघाचे वरिष्ठ पदाधिकारी पुरुषोत्तम खेडेकर यांचे चिरंजीव सौरभ खेडकर हे सरचिटणीस असणार आहेत. (प्रतिनिधी)