शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांबरकुंड धरण पूर्ण करणारच

By admin | Updated: March 6, 2017 03:21 IST

अलिबाग तालुक्यातील गेले अनेक वर्षे रखडलेले सांबरकुंड धरण येत्या तीन वर्षांत पूर्ण केले जाईल

रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील गेले अनेक वर्षे रखडलेले सांबरकुंड धरण येत्या तीन वर्षांत पूर्ण केले जाईल, त्यामुळे येथे दुबार भातशेती करता येईल व कृषी पर्यटन वाढेल, असा विश्वास रेवदंडा येथे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.येथील मारुती आळीतील प्रकाश दांडेकर यांच्या निवासस्थानी जलसंपदा मंत्री महाजन यांचे कार्यक र्त्यांनी स्वागत केले. यावेळी ते बोलत होते. खारबंदिस्ती योजनेला चार पट पैसे वाढवून दिले असता खारबंदिस्ती न झाल्याने शेती नापीक बनली आहे असा प्रश्न केला असता याबाबत चौकशी केली जाईल, असे सांगितले. आघाडीचे सरकार असताना जलसंपदा खात्यात जो भ्रष्टाचार झाला त्याबाबत सखोल चौकशी सुरू असून आरोपींना लवकरच शिक्षा होईल, असे सांगितले. याप्रसंगी अलिबाग तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष हेमंत दांडेकर, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य उदय काठे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र म्हात्रे तसेच तालुक्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)>डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेटरेवदंडा : येथील मारुती आळीतील ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला असल्याबद्दल रविवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला, त्याप्रसंगी धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित होते.