शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सलमानच्या खटल्याला २४ तारखेचा मुहूर्त

By admin | Updated: September 13, 2014 04:40 IST

अभिनेता सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन खटल्याचे कामकाज २४ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे.

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन खटल्याचे कामकाज २४ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. या खटल्यातील साक्षीदारांचे जबाब व काही कागदपत्रे गहाळ झाल्याचे जून महिन्यात वांद्रे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते़ त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून थांबलेल्या या खटल्याचे कामकाज थांबले होते़ मात्र सर्व ६३ साक्षीदारांपैकी ६२ साक्षीदारांच्या जबाबाची मूळ प्रत व इतर कागदपत्रे सापडली असून उर्वरित एका साक्षीदाराच्या जबाबाची प्रतही लवकरच सादर केली जाईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सत्र न्यायाधीश डी़ डब्ल्यू़ देशपांडे यांना दिली़ ती ग्राह्य धरत न्यायालयाने या खटल्याचे कामकाज २४ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले़ त्यादिवशी सलमानही न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे़ १२ वर्षांपूर्वी सलमानने वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत चौघांना चिरडले़ त्यातील एकाचा बळी गेला़ याप्रकरणी त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा आरोप ठेवण्यात आला आहे़ यात दोषी आढळल्यास त्याला दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते़ (प्रतिनिधी)