शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमधील भूखंडांची ४३९ कोटींना विक्री

By admin | Updated: July 10, 2015 03:01 IST

खारघर येथील सिडकोचे तीन भूखंड तब्बल ४३९ कोटींना विकले गेले आहेत. हा आतापर्यंतचा विक्रमी दर असल्याचे बोलले जात आहे. या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत एकाच दिवसात ४३९ कोटींची भर पडली आहे

नवी मुंबई: खारघर येथील सिडकोचे तीन भूखंड तब्बल ४३९ कोटींना विकले गेले आहेत. हा आतापर्यंतचा विक्रमी दर असल्याचे बोलले जात आहे. या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत एकाच दिवसात ४३९ कोटींची भर पडली आहे. त्यामुळे सिडकोकडून येत्या काळात भूखंड विक्रीवर अधिक भर दिला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सिडकोने गृहबांधणीच्या आपल्या मूळ धोरणाला बगल देत पुन्हा एकदा भूखंड विक्रीकडे लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या महिन्यात नेरूळ येथील २२00 चौरस मीटरच्या भूखंडासाठी मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. सदर भूखंडाला प्रति चौरस मीटरला २ लाख ८५ हजार रुपयांचा दर मिळाला होता. या भूखंड विक्रीतून सिडकोला जवळपास ४५ कोटी रुपये मिळाले होते. त्यामुळे सिडकोने खारघर सेक्टर २३ येथील ८000 ते ९000 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या तीन भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या होत्या. आज त्या निविदा उघडण्यात आल्या. त्यानुसार भूखंड क्रमांक ३ ला प्रति चौरस मीटरला १,८४,१११ रुपये, भूखंड क्रमांक ४ला १,७१,५११ रुपयांचा दर प्राप्त झाला आहे, तर भूखंड क्रमांक ५ ला १,६१,१११ रुपयांचा दर मिळाला आहे.