शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आराखड्याचे साडेबारा कोटी पाण्यात

By admin | Updated: April 22, 2015 04:24 IST

शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी तयार होत असलेल्या आराखड्याची १० टक्केही अंमलबजावणी होत नसल्याचे उजेडात आल्यामुळे यंदा पहिल्यांदाच नागरिकांनाही या

शेफाली परब-पंडित, मुंबईशहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी तयार होत असलेल्या आराखड्याची १० टक्केही अंमलबजावणी होत नसल्याचे उजेडात आल्यामुळे यंदा पहिल्यांदाच नागरिकांनाही या आराखड्यात सामावून घेण्याचा निर्णय झाला़ शहराची गरज, उपलब्ध जागा आणि नागरिकांच्या मागण्यांनुसार शहरास पूरक व पोषक आराखडा तयार करण्याचा निर्धार करण्यात आला़ मात्र २००९ पासून सुरू झालेले आराखड्याचे काम लांबतच गेले. रडतखडत तयार झालेल्या या आराखड्यातील त्रुटींमळेच तो गाजला. या आराखड्यावर ३० हजाराहून अधिक हरकती दाखल झाल्या होत्या. तीन वेळा मुदतवाढ मिळत अंतिम प्रारूप तयार होईपर्यंत या आराखड्याचा खर्च साडेबारा कोटी रुपयांपर्यंत पोहोचला़१९९१ ते २०११ या विकास आराखड्याची मुदत संपत आल्यामुळे नवीन आराखड्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया २००९ मध्ये सुरू झाली़ त्यानुसार एससीई इंडिया या कंपनीला सल्लागार म्हणून नेमण्यात आले़ नियोजन खात्याचे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कंपनी आराखडा तयार करणार होती़ यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च दाखविण्यात आला़ मात्र आर्थिक समस्येमुळे आराखडा तयार करण्याची डेडलाइन वाढविण्याची विनंती सल्लागाराने २०११ मध्ये केली़ त्यानुसार सुधार समितीने मुदतवाढ देत डिसेंबर २०१३ पर्यंत आराखडा तयार करण्यास बजावले़ परंतु आराखडा तयार होण्यास विलंब होत असल्याने २०११ ते २०३१ ऐवजी २०१४ ते २०३४ या २० वर्षांचा आराखडा तयार करण्याचे निश्चित झाले़