शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पतंगाच्या नादात कटली दोघांच्या जीवनाची दोरी

By admin | Updated: January 16, 2015 01:06 IST

पतंगबाजीच्या नादात एका लहानग्यासह दोघांचा बळी गेला. नंदनवन आणि धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. तर, उपराजधानीतील विविध भागात ५० वर लोक पतंगबाजीमुळे गंभीर जखमी झाले.

नागपूर : पतंगबाजीच्या नादात एका लहानग्यासह दोघांचा बळी गेला. नंदनवन आणि धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. तर, उपराजधानीतील विविध भागात ५० वर लोक पतंगबाजीमुळे गंभीर जखमी झाले.देवांशू विजय अहेर (वय ९) सदभावना नगर (नंदनवन) मध्ये राहात होता. तो दुसरीचा विद्यार्थी होता. त्याच्या वडिलांचे बांगड्याचे दुकान असून, आई गृहिणी आहे. त्याला एक भाऊ आहे. देवांशूचे आजोबा राजारामजी जैन मिरे लेआऊटमध्ये राहतात. आज दुपारी देवांशू त्यांच्याकडे पतंग उडवायला गेला. दुपारी २ च्या सुमारास आजोबांच्या घराच्या टेरेसवरून तो पतंग उडवत होता. टेरेसवरून गेलेल्या अतिउच्च दाबाच्या वीज वाहिनीचा करंट लागल्यामुळे देवांशू टेरेसवर पडला. त्यामुळे आजूबाजूची मुले ओरडली. ते ऐकून आजोबा धावले. त्यांनी देवांशूला एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याची नाजूक अवस्था बघून त्याला मेडिकलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. मेडिकलमध्ये डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे मिरे ले-आऊट आणि सद्भावना नगरात हळहळ व्यक्त केली जात आहे.दुसरी घटना आॅरेज सिटी हॉस्पिटलजवळच्या झोपडपट्टीत बुधवारी सायंकाळी ५ वाजता घडली. राजेन पुरण पटेल (वय १८) हा चंद्रकांत सावरे यांच्या छतावर पतंग उडवत होता. विजेच्या तारांना अडकलेली पतंग काढण्याच्या प्रयत्नात राजेन पटेलला करंट लागला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. आजूबाजूच्यांनी राजेनला आॅरेंजसिटीत नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तिलक कुशवाह (वय २६) यांच्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. (प्रतिनिधी)