शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गाझा प्रकरणी केंद्राची भूमिका दुर्दैवी

By admin | Updated: July 21, 2014 03:25 IST

गाझा पट्टीतील हिंसाचारावर सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने स्वीकारलेली भूमिका दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली

मुंबई : गाझा पट्टीतील हिंसाचारावर सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने स्वीकारलेली भूमिका दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पक्षाच्यावतीने ताज हॉटेलमध्ये आयोजित इफ्तार पार्टीत ते बोलत होते.इस्रायल आणि पॅलेस्टाइन या दोघांशीही भारताचे मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यामुळे या दोघांच्या वादात भारत सरकार फार काही करू शकत नसल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेविरुद्ध राज्यसभेत चर्चेची मागणी लावून धरणार असल्याचे पवार यांनी सांगितले. यापूर्वी सरकारांनी इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात पॅलेस्टाइनच्या बाजूने भूमिका घेतली होती. निष्पाप पॅलेस्टिनी नागरिकांवर हल्ले करणारे आणि त्यांची हत्या करणारा इस्रायलसारखा देश भारताचा मित्र असून शकत नाही, असेही पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांसोबत समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी, क्रिकेटपटू झहीर खान इफ्तारला उपस्थित होते. (प्रतिनिधी)