शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षावाल्याची कन्या दिल्लीला विमानाने

By admin | Updated: June 27, 2016 02:40 IST

आदर्श विद्यालयाची आठवीतील विद्यार्थीनी व रिक्षाचालकाची कन्या मानसी नरेश पाटील ही विमानाने दिल्लीची सफर करून आली.

वसई : लोकमतच्या संस्काराचे मोती या शैक्षणिक उपक्रमात सहभागी झालेली नारिंगी येथील आदर्श विद्यालयाची आठवीतील विद्यार्थीनी व रिक्षाचालकाची कन्या मानसी नरेश पाटील ही विमानाने दिल्लीची सफर करून आली. या सफरीत तिने तिच्या सारख्याच ३५ जिल्ह्यातून विजयी झालेल्या मित्र-मैत्रिणींसमवेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवाद साधला. तसेच इंदिरा गांधींच्या निवास स्थानाला भेट दिली. यामुळे तिच्या शाळेत जल्लोशाचे वातावरण होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभना कलगुटकर यांनी सांगितले, की माझ्या विद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी संस्काराचे मोती या उपक्रमात सहभागी होत असतात. मानसीच्या यशामुळे आता अधिक विद्यार्थी यावर्षी सहभागी होतील. तिच्या आईचा तर प्रारंभी या बाबतच्या वृत्तावर विश्वासच बसला नव्हता. परंतु नंतर तिला खूप आनंद झाला. (प्रतिनिधी)।मानसी सांगते की...इयत्ता दुसरी पासून मी संस्काराचे मोती या स्पर्धेत सहभागी होते आहे. त्यामुळे माझा खूप विकास झाला यावर्षीही मी सहभागी झाले होते, पण हवाई सफरीचे यश मात्र अनपेक्षित होते. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, मोठे व्हावे