शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’बाबत फेरविचार!

By admin | Updated: May 12, 2016 04:38 IST

एमबीबीएस प्रवेश परीक्षा प्रादेशिक भाषांमधून घेण्याची मागणी लोकसभेत सर्व खासदारांनी पक्षभेद बाजूला सारत केली. या वर्षापासून केवळ एकच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याच्या सर्वोच्च

नवी दिल्ली : एमबीबीएस प्रवेश परीक्षा प्रादेशिक भाषांमधून घेण्याची मागणी लोकसभेत सर्व खासदारांनी पक्षभेद बाजूला सारत केली. या वर्षापासून केवळ एकच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी ‘नीट’बाबत सरकार फेरविचार करेल, असे आश्वासन दिले. देशभरातील विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परीक्षेवर आक्षेप घेतल्याने सरकारने त्यावर गांभीर्याने विचार चालविला आहे. आवश्यकता भासल्यास दुसऱ्यांदा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले जाईल. या वर्षापासून ‘नीट’ परीक्षा घेणे शक्य नसून, त्यासाठी आणखी मुदत देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जाईल, असे नायडू म्हणाले.एमबीबीएस आणि बीडीएस ( दंत वैद्यक) अभ्यासक्रमासाठी एकच समान प्रवेश परीक्षा घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात केंद्र सरकार आणि सीबीएसईला दिला होता. शून्य तासाला ‘नीट’ परीक्षेचा मुद्दा उपस्थित करताना सदस्यांनी याबाबत एक वटहुकूम जारी करण्याची मागणी केली होती.