शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

एक्स्प्रेस वेवर अवजड वाहनांवर सुटीकाळात निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2016 01:33 IST

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी व अपघातांना आळा घालण्यासाठी अवजड वाहनांस सुटीच्या आदल्या दिवशी व सुटीच्या दिवशी ठरावीक वेळेत प्रवेशबंदी केली आहे.

अलिबाग : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी व अपघातांना आळा घालण्यासाठी अवजड वाहनांस सुटीच्या आदल्या दिवशी व सुटीच्या दिवशी ठरावीक वेळेत प्रवेशबंदी केली आहे. पुण्याच्या दिशेने शुक्रवारी संध्याकाळी वा दोनपेक्षा अधिक सुट्या सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळी ५ ते रात्री ८ व शनिवारी सकाळी किंवा दोन व त्यापेक्षा अधिक सुट्या सुरू होण्याच्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी १२ दरम्यान तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर रविवारी संध्याकाळी, सुट्या समाप्त होण्याच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी ४ ते रात्री ८ पर्यंत तसेच सोमवारी सकाळी वा सुट्यांनंतरच्या पहिल्या कार्यालयीन दिनी सकाळी ६ ते ९ दरम्यान प्रवेशबंदी केली आहे. (विशेष प्रतिनिधी)