शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

तर मुलांची जबाबदारी सरकारची - हायकोर्ट

By admin | Updated: October 18, 2016 05:07 IST

आई-वडील कारागृहात बंदी असल्याने रस्त्यावर आलेल्या मुलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे

मुंबई : आई-वडील कारागृहात बंदी असल्याने रस्त्यावर आलेल्या मुलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त करत राज्य सरकारला अशा मुलांच्या शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारी घेण्याची सूचना केली.‘प्रयाग’ या एनजीओचे संचालक विजय राघवन यांनी आईवडील कारागृहात असल्याने मुलांची कशाप्रकारे आबाळ होते, यासंदर्भात २०१४ मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालाची दखल घेत उच्च न्यायालयाने ‘स्यु-मोटो’ दाखल करून घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे होती. ‘महिला आरोपीला अटक करताना ती गर्भवती आहे की नाही, याची चाचणी पोलिसांनी घ्यावी. त्याशिवाय त्या महिलेला काही मुलबाळ आहे की नाही, हे पहावे, मुल असल्यास ते कोणाकडे राहाणार आहे, याची खात्री करून घ्यावी. अन्य कोणीही आधार नसल्यास संबंधित मुलाला ज्युवेनाईल जस्टीस अ‍ॅक्टनुसार बाल कल्याण समितीपुढे हजर करा. एखाद्या महिलेले चार मुले असल्यास त्यांना विभक्त करू नका, त्यांच्या गरजांची आणि शिक्षणाची काळजी सरकारने घ्यावी,’ असे निर्देश राज्य सरकारला दिले. (प्रतिनिधी)