शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमास प्रतिसाद

By admin | Updated: August 24, 2016 02:56 IST

‘लोकमत आपल्या दारी’ या लोकमत समूहाच्या उपक्रमास मंगळवारी रोहेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

रोहा : ‘लोकमत आपल्या दारी’ या लोकमत समूहाच्या उपक्रमास मंगळवारी रोहेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध प्रश्नांवरील चर्चेत नागरिकांनी सहभाग घेत आपला तालुका आणि गावाच्या सार्वजनिक हिताचे अनेक प्रश्न यावेळी मांडले. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेले रोहेकर आणि तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी या उभयतांमध्ये आपल्या गावाचे प्रश्न सोडविण्यासाठी असलेली तळमळ दिसून आली, तर लोकमत समूहाने घेतलेला हा कार्यक्रम लोकांसाठी उपयुक्त असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी तालुक्यातील व शहरातील विविध समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने स्वच्छ भारत योजनेतील शौचालये, वाहतूक समस्या, कोलाड, धाटाव, चणेरा परिसरातील वाढते गावठी दारूचे धंदे, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कालव्याला नसलेले पाणी, एमआयडीसीतील प्रदूषण आणि प्रदूषणाबाबत मिळणारी भरपाई, कामगार वाहतूक करणाऱ्या बसेस अशा विविध प्रश्नांवर यावेळी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्र माने चर्चा घडवून आणली.रोहा शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास रोहा तहसीलदार सुरेश काशिद, नगराध्यक्ष समीर शेडगे, पंचायत समिती सभापती लक्ष्मण महाले, उपनगराध्यक्ष जितेंद्र पडवळ, रोहा नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, रोहा पो. नि. मेश्राम, महावितरणचे वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे घाडगे, पंचायत समितीचे महामुनी आदींसह माजी नगराध्यक्ष लालता प्रसाद कुशवाह, नगरसेविका प्राजक्ता चव्हाण, अल्ताफ चोरढेकर, अप्पा शेडगे, मितेश कल्याणी यांच्यासह तालुका तसेच शहरातील अनेक ज्येष्ठ मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे यांनी उपक्र मात सहभाग दिला. >विविध समस्याशहरात काही ठिकाणी असलेली अस्वच्छता, केमिकल प्रक्रि यायुक्त मिळत असलेली फळे आणि भाजीपाला, नवीन पुलाचे निकृ ष्ट बांधकाम तसेच पूल पादचाऱ्यांना चालण्यासाठी खुला करावा, सणांदरम्यान रात्री उशिरा येणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून घोसाळे तसेच चणेरा विभागात जाण्यासाठी गाड्या सोडण्यात याव्यात.