शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

By admin | Updated: November 10, 2015 02:39 IST

राज्यात अलीकडे निवडणूक झालेल्या १०० नगर पंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर झाले. नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात त्या बाबतची सोडत करण्यात आली

मुंबई : राज्यात अलीकडे निवडणूक झालेल्या १०० नगर पंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर झाले. नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात त्या बाबतची सोडत करण्यात आली. आजच्या सोडतीनुसार ५४ नगर पंचायतींचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी, २७ ठिकाणचे अध्यक्षपद ओबीसींसाठी, १३ अध्यक्षपदे अनुसूचित जातींसाठी तर ६ ठिकाणचे अध्यक्षपद अनुसूचित जमातींसाठी राखीव झाले आहे. अध्यक्षपदाचे आरक्षण असे - अनुसूचित जाती (महिला) - तिवसा, माळशिरस, अर्जुनी, सावली, लाखांदूर, नायगाव.अनुसूचित जाती (खुले) - साकोली, भिवापूर, माढा, समुद्रपूर, मालेगाव जहांगीर, सडक अर्जूनी, चाकूर.अनुसूचित जमाती (महिला) - धडगाव वडफाळ्या, सुरगाणा, झरी जामणी. अनुसूचित जमाती (खुले) - भामरागड, पेठ, मुलचेरा.ओबीसी राखीव (महिला) - पारनेर, बाभूळगाव, मोहाडी, शहापूर, देवरी, अहेरी, धानोरा, वडवणी, लाखनी, वाशी, देवणी, साक्री, लोहारा बुद्रुक.ओबीसी राखीव (खुला) - फुलंब्री, शिरुर कासार (बीड), आंैढा नागनाथ, मोहोळ, जळकोट, अक्कलकुवा, कसई दोडामार्ग, म्हसाळा, कुही, राळेगाव, गोंडपिंपरी, दिंडोरी, संग्रामपूर, लोणंद.खुला प्रवर्ग (महिला) - हिंगणा, देवळा, शिरुर अंतरपाळ (लातूर), मोताळा, जाफ्राबाद, भातकुली, पाटोदा, घनसावंगी, चामोर्शी, मानोरा, तळा, जामखेड, बार्शी टाकळी, मारेगाव, कारंजा लाड, बदनापूर, चाकण, गोरेगाव, मंडणगड, कळवण, एटापल्ली, खालापूर, पोलादपूर, धारणी, चिमूर, मंठा, कोरपना, सालेकसा.खुला प्रवर्ग - शेवगाव, माहागाव, सेलू (वर्धा), हिमायतनगर, कर्जत (अहमदनगर), आष्टी (बीड), नांदगाव खंडेश्वर, चांदवड, कुरखेडा, कळंब, पालम, सेनगाव, निफाड, सिरोंचा, वाभावे वैभववाडी. अकोले, मुरबाड, पोंभूर्णा, कोरची, सोयगाव, जिवती, आरमोरी, माणगाव, आष्टी (वर्धा), आमगाव, कुडाळ. (विशेष प्रतिनिधी)