शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

संशोधक हे पडद्यामागेच असतात

By admin | Updated: September 22, 2016 04:56 IST

वैज्ञानिक आणि संशोधकांच्या संशोधनाने मानवाचे जीवन सुसह्य करणारे संशोधक पडद्यामागेच असतात

अलिबाग : वैज्ञानिक आणि संशोधकांच्या संशोधनाने मानवाचे जीवन सुसह्य करणारे संशोधक पडद्यामागेच असतात, ते सहसा विश्वाच्या रंगमंचावर सर्वांसमोर येत नाहीत. म्हणूनच अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांची सर्वांनी दखल घेणे आवश्यक असल्याचे गौरवोद्गार रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली- उगले यांनी बुधवारी काढले.ईस्ट इंडिया कंपनीच्या तत्कालीन सरकारने मुंबईत कुलाबा येथे सन १८४१ मध्ये स्थापन केलेल्या भूचुंबकीय वेधशाळेच्या निमित्ताने देशात सुरु झालेल्या भूचुंबकीय नोंदी अभ्यासास यंदा १७५ वर्षे पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे यंदाचे हे वर्ष भूचुंबकीय नोंदी अभ्यासाचे शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत असून, त्याच्या शुभारंभाचा कार्यक्रम येथील भूचुंबकीय वेधशाळेत करण्यात आला होता. त्या प्रसंगी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी भारतीय भूचुंबकत्व संस्थेच्या कुलाबा (मुंबई) वेधशाळेचे प्रमुख संशोधक प्रोफेसर डॉ. सत्यवीर सिंग व जे. एस. एम.कॉलेजचे प्राचार्य डॉ. नीळकंठ शेरे व्यासपीठावर उपस्थित होते.सन १८४१ मध्ये मुंबईत कुलाबा येथे स्थापन झालेल्या भूचुंबकीय वेधशाळेच्या चुंबकीय नोंदींमध्ये, मुंबईत सुरु झालेल्या विजेवरील ट्राममुळे व्यत्यय येवू लागल्याने सन १९०४ मध्ये कुलाबा येथील ही वेधशाळा, भारतीय भूचुंबकीय संस्थानचे पहिले संचालक आणि भूचुंबकत्व अभ्यासक नानाभाई फ्रामजी मूस यांनी अलिबाग व कुलाबा येथील दोन वर्षांच्या समांतर नोंदींच्या विशेष अभ्यासांती अलिबाग येथे स्थापन केली. या वेधशाळेत या १७५ वर्षांच्या प्रवासात मोठे महत्त्व असल्याचे प्रतिपादन भारतीय भूचुंबकत्व संस्थेच्या कुलाबा (मुंबई) वेधशाळेचे संशोधक प्रोफेसर डॉ.सत्यवीर सिंग यांनी केले. (प्रतिनिधी)