शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांच्या मातमबाबत धर्मगुरुंनी विचार करावा - मुंबई उच्च न्यायालय

By admin | Updated: December 10, 2014 11:27 IST

लहान मुलांच्या मातममधील सहभागाबाबत धर्मगुरुंनी विचार करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायधीश व्हि.एम. कानडे आणि न्या. रेवती मोहिते डेरे यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - लहान मुलांच्या मातममधील सहभागाबाबत धर्मगुरुंनी विचार करावा, याबाबत आम्ही कोणतीही प्रतिक्रीया नोंदवत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायधीश व्हि.एम. कानडे आणि न्या. रेवती मोहिते डेरे यांनी म्हटले आहे. मोहरमनिमित्त  होणा-या मातममध्ये लहान मुलांचा सहभाग असतो याबाबत एका व्यक्तिने न्यायालयात याचिका दाखल केली होती, या याचिकेवर न्यायधिशांनी कोणत्याही  प्रकारची प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे. येत्या १४ डिसेंबर रोजी मोहरम पारंपरीक पद्धतीने होण्यासही न्यायालयाने कोणतीही हरकत घेतली नाही. 
या प्रकरणी राज्य सरकारची बाजू राज्याचे महाधिवक्ता सुनिल मनोहर यांनी मांडली असून, मोहर्रमचे चित्रिकरण करण्यात येईल तसेच गंभीर जखम झाल्यास अँब्युलन्स आणि प्रथमोपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान शिया पंथीयांनी न्यायालयात गर्दी केली होती. न्यायालयातील वाढत्या गर्दिला पोलिसांनी प्रतिबंध केला. तसेच शिया पंथाच्या वतीने नेमण्यात आलेल्या वकिलांनी याचिका निकाली काढावी अशी मागणी केली. याचिकाकर्ते फैझल मोहम्मद बनारसवाला हे सुन्नी पंथाचे असून त्यांना याचिकामागेघ्यावी म्हणून धमक्या देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कर्बाला येथील युद्धात मोहम्मद पैगंबरांचा नातू इमाम हूसेन अली यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूच्या स्मरणार्थ मोहरम केला जातो.