शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

जिल्हाधिकारी कार्यालयात लेखणीबंद !

By admin | Updated: October 18, 2016 03:48 IST

मुरबाड तहसीलदार कार्यालयात निवडणुकीचे काम करीत असलेल्या लिपिकास शिवसैनिकांनी मारहाण व शिवीगाळ केली

ठाणे : मुरबाड तहसीलदार कार्यालयात निवडणुकीचे काम करीत असलेल्या लिपिकास शिवसैनिकांनी मारहाण व शिवीगाळ केली होती. या घटनेचा निषेध व्यक्त करून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले. यामुळे कार्यालयात कर्मचारी आज दिवसभर बसून होते. त्यांनी कोणतेही काम केले नाही.या घटनेच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनेने या आधीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र, लेखणीबंद आंदोलन छेडून कर्मचाऱ्यांनी दिवसभर कोणतेही काम केले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात अपेक्षेने आलेल्या नागरिकांचे सोमवारी कोणतेही काम झाले नाही. यामुळे नागरिकांनीदेखील या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरत कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मुदतीनंतर आलेला निवडणूक नमुना अर्ज गठ्ठ्यात न घेतल्यामुळे मुरबाड येथील लिपिक विलास तुंगार यांना वैशाखरे गावातील सचिन उल्हास घरत आणि विशाल सुभाष घरत या दोघांनी मारहाण केलेली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर या दोघांविरु द्ध गुन्हे दाखल केले असले तरी अद्याप त्यांना अटक झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे.