शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्यटनमंत्र्यांवर गुन्हा नोंदवा’

By admin | Updated: October 16, 2015 03:48 IST

सेरुला कोमुनिदादची जमीन बेकायदा ताब्यात घेतल्याप्रकरणी म्हापशातील प्रथमवर्ग न्यायालयाने पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्यासह त्यांचे बंधू व कोमुनिदादच्या इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश

म्हापसा : सेरुला कोमुनिदादची जमीन बेकायदा ताब्यात घेतल्याप्रकरणी म्हापशातील प्रथमवर्ग न्यायालयाने पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्यासह त्यांचे बंधू व कोमुनिदादच्या इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश पर्वरी पोलिसांना गुरुवारी दिले.तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिसांना आदेश द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी न्यायालयात अर्जाद्वारे केली होती. या प्रकरणात दिलीप परुळेकर यांच्याविरुद्ध डिमेलो यांनी पर्वरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र त्याची नोंद करण्यात आली नव्हती. परिणामी ट्रोजन यांनी न्यायालयात धाव घेतली होती.परुळेकर यांनी कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने घोटाळा करून जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप डिमेलो यांनी केला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, दिलीप परुळेकर यांच्यासह त्यांचे बंधू प्रमोद दाभोळकर, कोमुनिदादचे अ‍ॅटर्नी पीटर मार्टिन्स, इर्मिन सिक्वेरा , कोमुनिदादच्या पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. तिथे परुळेकर यांचे सुमारे २० चौरस मीटर जागेत छोट्याशा गाडीवर दुकान होते. आता विकत घेतलेली जमीन सुमारे ५९९ चौरस मीटर असून त्या जागेत मोठे दुकान थाटले आहे. (खास प्रतिनिधी)