शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

रतलामचा विजय हा मोदी सरकारविरोधात

By admin | Updated: November 25, 2015 03:48 IST

मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरिया यांनी ८८ हजार मतांनी मिळविलेला मोठा विजय मोदी

मुंबई : मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरिया यांनी ८८ हजार मतांनी मिळविलेला मोठा विजय मोदी सरकारविरोधातील जनमताचा आणखी एक कौल असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.या निवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीनंतर मध्य प्रदेशसारख्या भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात झालेला भाजपाचा हा पराभव काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नक्कीच उत्साहवर्धक आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत रतलामला भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. त्यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली व भाजपाने दिवंगत खासदाराच्या कन्येला उमेदवारी दिली. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. परंतु, सहानुभूती किंवा मोदी-चौहान यांचा कोणताही करिश्मा या ठिकाणी दिसून आला नाही. उलट भाजपा सरकारच्या धोरणांबाबत जनतेने मतपेटीतून आपला असंतोष व्यक्त केल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)