शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

‘रेरा’कडे आतापर्यंत १६ प्रकल्पांचीच नोंदणी

By admin | Updated: May 28, 2017 01:42 IST

बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांना वेळेत व दिलेल्या आश्वासनानुसार, घरे मिळावीत, यासाठी ‘रेरा’ कायद्याची स्थापना झाली असून, राज्यात २५ ते ३० हजार गृहनिर्माण

- लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांना वेळेत व दिलेल्या आश्वासनानुसार, घरे मिळावीत, यासाठी ‘रेरा’ कायद्याची स्थापना झाली असून, राज्यात २५ ते ३० हजार गृहनिर्माण प्रकल्प सुरू झालेले असताना, आतापर्यंत केवळ १६ प्रकल्पांचीच नोंदणी झाल्याची माहिती ‘रेरा’चे नियंत्रक गौतम चॅटर्जी यांनी दिली. आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, पुणे येथे ‘महारेरा’ कायद्यासंदर्भात मार्गदर्शनासाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. हा कायदा चांगले काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांसाठी एक व्यासपीठ असून, चुकीचे काम करणाऱ्यांना शिक्षा करणारा असल्याचे चॅटर्जी यांनी सांगितले. कोकण व पुणे विभागामार्फत १६ प्रकल्पांची, तसेच ९०० एजंटांनीही नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले. तीन महिन्यांचा अवधी आहे, म्हणून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत नोंदणी करण्याची मानसिकता बांधकाम व्यावसायिकांनी बाळगू नये. जूनअखेर एकूण गृहनिर्माण प्रकल्पांच्या १५ ते २० टक्के प्रकल्पांची आॅनलाइन नोंदणी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. महाराष्ट्र अव्वल-कटारियामहाराष्ट्रात सर्वप्रथम या कायद्याची अंमलबजावणी व कार्यालयाची स्थापना, तसेच आॅनलाइन रजिस्ट्रेशन सुरू झाल्याची माहिती क्रेडाईचे राज्य अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी दिली.