शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिवे मारण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार

By admin | Updated: May 23, 2017 05:28 IST

आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन तरुणीवर वेळोवेळी बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्कयवत : आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.काळुराम बाळासाहेब जगताप (वय ३६, रा. वाखारी, ता. दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने २७ डिसेंबर २०१६ ते २९ मार्च २०१७ दरम्यान पीडित तरुणीवर तिच्या राहत्या घरी व तिला खोटे बोलून (केडगाव, ता. दौंड) गावाच्या हद्दीत व (मोरगाव, ता. बारामती) येथील लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर विविध ठिकाणी तरुणीवर तिच्या इच्छेविरोधात बलात्कार केला.हा प्रकार कोणाला सांगितला, तर आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी पीडित तरुणीला दिली. ही तरुणी सध्या शिक्षणानिमित्त पुणे येथे राहत असल्याने तिने आरोपीच्याविरोधात पुणे येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी व आरोपी हे दोघे दौंड तालुक्यातील असल्याने हा गुन्हा यवत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विलास नाळे करीत आहेत.