शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात इन्फोसिस कॅम्पसमध्ये महिलेवर बलात्कार

By admin | Updated: December 29, 2015 14:13 IST

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील इन्फोसिस कंपनीच्या वॉशरुममध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. २९ - पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील इन्फोसिस कंपनीच्या वॉशरुममध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिडीत महिला इन्फोसिस कॅम्पसच्या कॅन्टीनमध्ये कॅशिअरचे काम करते. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी पारितोष बाग व प्रकाश महाडिक या दोघा आरोपींना अटक केली. 
हे दोघेही कंपनीमध्ये हाऊसकिपिंगचे काम करतात. रविवारी २७ डिसेंबरला पीडित महिला वॉशरुममध्ये गेली त्यावेळी पारितोष बाग तिच्या मागे गेला. तिथे त्याने महिलेला एकटीला गाठून अत्याचार केला. यावेळी त्याचा साथीदार प्रकाश महाडिक तिथे आले व त्याने बलात्काराच्या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केले. 
पीडित महिलेने पोलिसात तक्रार करु नये यासाठी दोघांनी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित महिलेने दुस-या दिवशी हिंजवडी पोलिस ठाणे गाठून रीतसर तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी चित्रीकरण केलेला मोबाईल त्यांच्याकडून जप्त केला आहे.