शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

सीमा‘सुरक्षा’

By admin | Updated: October 8, 2016 05:32 IST

भारत-पाक सीमारेषा सील करण्याची किंवा या ठिकाणी अत्याधुनिक उपाय योजण्याची घोषणा पहिली नाही

पवन देशपांडे,

मुंबई- भारत-पाक सीमारेषा सील करण्याची किंवा या ठिकाणी अत्याधुनिक उपाय योजण्याची घोषणा पहिली नाही. यापूर्वीही अनेक वेळा अशा घोषणा झाल्या आहेत. पाकिस्तानकडून ज्या-ज्या वेळी घातक हल्ले झाले त्या-त्या वेळी भारताने सीमेवर कडक उपाय योजण्याचे जाहीर केले होते. यापूर्वीच्या काही योजना.>जानेवारी 2016 : पठाणकोट हल्ल्यानंतर जम्म-काश्मीरपासून ते गुजरातपर्यंतच्या सीमेवर इस्रायलसारखे तंत्रज्ञान वापरून सीमा सुरक्षा करण्याचा विचार पुढे आला होता. इस्रायलने आपल्या सीमेवर अनेक हाय रिझोल्युशन असलेले कॅमेरे लावले आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी हालचाल टिपू शकणारे आणि तसा अ‍ॅलर्ट देऊ शकणारे तंत्रज्ञान तथा थर्मल इमेजर बसविले आहेत. हे तंत्रज्ञान भारताला देण्याची तयारीही डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दर्शविली होती. इजिप्तने आपल्या सीमा सात मीटर उंच धारदार फेन्सिंगनेही सुरक्षित ठेवल्या आहेत. या फेन्सिंगमधून किंवा त्याच्या जवळून कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर लगेच सुरक्षारक्षकांना त्याचा अ‍ॅलर्ट मिळतो आणि प्रत्यक्ष कोणत्या ठिकाणाहून घुसखोरीचा प्रयत्न होतोय ते ठिकाणही मिळते. याशिवाय इस्रायला सीमेवर छोट्या हवाई उपकरणांचाही वापर करते आणि जागोजागच्या हालचाली टिपते.>एप्रिल 2016 : सीमेवर लेझर वॉल तयार करण्याच्या योजनेला गुजरातमध्ये काहीसे मूर्त रूप मिळाले. ज्या ठिकाणांमधून सर्वाधिक घुसखोरी होते त्या ठिकाणी अशा प्रकारच्या लेझर वॉल तयार करण्याची घोषणा सरकारने केली होती. या लेझर वॉलमधून कोणी गेल्यास लगेच सुरक्षा दलाला अ‍ॅलर्ट मिळतो. अशा प्रकारच्या ४५ लेझर वॉल तयार करण्याची सरकारची योजना आहे. >जून 2016 : या महिन्यात भारताने सीमेवर रडार, लेझर तंत्रज्ञान, सीसीटीव्ही आणि अशा अनेक तंत्रज्ञानाद्वारे घुसखोरी ५० टक्के रोखायची अशी सरकारची योजना होती. सुरुवातीला गुजरात, पंजाब, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा अशा राज्यांना लागून असलेल्या परकीय सीमांवर हे तंत्रज्ञान वापरले जाणार असल्याचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जाहीर केले होते.