शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

भातआवणीच्या कामं जोरात

By admin | Updated: July 20, 2016 00:59 IST

भातआवणीची पारंपरिक गाणी गुणगुणत आदिवासी शेतकरी भातआवणीच्या कामात गुंतले आहेत.

चटक चांदण्यांचा, पलंग काय हाकला अंगणातइथं नाही करमत, चला जाऊ लाल बागेतलाल बागेची, हवा गं लय न्यारी,फुलाचा येत वास सुंदरी, मांडवर बस,तुला ग बंगला बांधून देतो,आता घेतल्या भाताच्या पाट्या,घेतल्या मोत्याच्या चुंभळा,पहिल्या वनाला लागले पाहिजे बार्ईजी,आपण मागून गौराईला जाऊ जी...

भीमाशंकर : भातआवणीची पारंपरिक गाणी गुणगुणत आदिवासी शेतकरी भातआवणीच्या कामात गुंतले आहेत. पश्चिम आदिवासी भागात मुसळधार पावसामुळे भातखाचरे पाण्याने भरली आहेत. भातरोपेही तरारून आली असून, वाऱ्यावर सळसळ करीत आहेत. सध्या भातआवणीला पोषक वातावरण आहे.आंबेगाव तालुक्यात सुमारे ४,८०० हेक्टर भातक्षेत्र असून, त्यापैकी ४० टक्के आवण्या पूर्ण झाल्या आहेत. या भागात जिर, रायभोग, इंद्रायणी, तांबडा रायभोग, आंबेमोहोर, साळ, कोळंबा, नानपुडा, झिनी, खडक्या, ढवळाभात, कुसळ्या या जातीचे भात घेतले जातात. भात आवणीदरम्यान पाऊस पडत असल्यामुळे रोगाचे प्रमाणही कमी राहणार आहे. भाताबरोबर आदिवासी भागात पावसाळ्यात नाचणी, वरई, सावा, तूर, वाटाणा इत्यादी कडधान्यांची शेती केली जाते. यांचीही लागवड डोंगरउतारावर जोरात सुरू आहे. मात्र, गेल्या आठवड्यातील पावसामुळे काही ठिकाणी भातरोपे सडलेली दिसून आली आहेत.(वार्ताहर)